Random Video

बीडच्या तरुणांची अनोखी संकल्पना; गव्हाच्या पेरणीतून साकारले बाबासाहेबांचे पोर्ट्रेट

2022-04-13 1 Dailymotion

बीडच्या गेवराई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ हजार स्क्वेअर फूट जागेवर आकर्षक पोट्रेट साकारण्यात आलंय. या पोर्ट्रेटची निर्मिती गव्हाची पेरणी करून करण्यात आली आहे. हे कलाकृती पाहण्यासाठी गेवराईकरांनी गर्दी केली आहे.

#DrBabasahebAmbedkar #Portrait #WheatFarm #Beed #Maharashtra