Random Video

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ वर्षांनंतर मंत्रालयात, शरद पवार काय म्हणाले? Sharad Pawar on CM Thackeray

2022-04-13 3,335 Dailymotion

शरद पवारांच्या या रिअॅक्शनवरुन सध्या सोशल मिडीयावर चर्चा रंगतेय... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन वर्षांनंतर मंत्रालयात आले.. त्यावर शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री मंत्रालयात आल्यानंतर त्यांचं स्वागत झालं. त्यांनी मंत्रालयात विविध विभागांना भेटी दिल्या व कामकाजाविषयी कर्मचाऱ्यांशी चर्चाही केली. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुलं वाहून अभिवादन केले. मंत्रालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक सुंदर प्रदर्शन लावण्यात आलंय, त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली.. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, अशी टीका नेहमी विरोधकांकडून व्हायची.. अखेर आज मुख्यमंत्री मंत्रालयात पोहचले. त्यावरच बोलताना शरद पवार काय म्हणाले ऐका... (Ashvin VO) #SharadPawaronCMThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today