Random Video

विरोधी पक्षांच्या ‘त्या’ पत्रावर स्वाक्षरी करण्यास शिवसेनेचा नकार

2022-04-19 306 Dailymotion

देशामध्ये सुरू असणाऱ्या जातीयवादी हिंसाचारावर कारवाई करण्यासंदर्भात केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रवर १३ विरोधी पक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या. मात्र या १३ पक्षांमध्ये शिवसेनेचा समावेश नाहीय.

#NarendraModi #OppositionParties #Shivsena #BJP #Congress #SoniaGandhi #CommunalViolence