Random Video

मुंबई पोलिसांची बदनामी ही महाराष्ट्राची बदनामी -सचिन सावंत

2022-04-26 102 Dailymotion


किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली. भाजपाची मुबंई पोलिसांना बदनाम करण्याची मोहीम असल्याचंही ते म्हणाले.