Random Video

नवनीत राणा रवी राणा यांना 'या' गोष्टीमुळे बसला पुन्हा फटका -Pradeep Gharat on Navneet Rana Ravi Rana

2022-05-02 171 Dailymotion

Advocate Pradeep Gharat on Navneet Rana Ravi Rana : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत..२९ एप्रिलला राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती... पण ती होऊ शकली नाही... त्यामुळे आज तरी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर निकाल समोर येईल अशी अपेक्षा होती.. पण आजही कोर्टाने आपला निर्णय न सुनावल्याने आता राणा दाम्पत्याला ४ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.. त्यामुळे दिवसेंदिवस आता राणा दाम्पत्याला जेलमधला मुक्काम वाढताना दिसतेय... तशातच आता जेलमध्ये असलेल्या राणा दाम्पत्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय... अशातच एका गोष्टीसाठी राणा दाम्पत्याच्या वकिलांना भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र लिहिलंय.. (Guruprasad VO) #PradeepGharat #NavneetRana #ravirana

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today