Random Video

Santacruz: एलआयसीच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

2022-05-07 130 Dailymotion

मुंबईतील सांताक्रूझमध्ये एलाआयसीच्या ऑफिसला आग लागल्याची घटना घडलीय. ही आग दुसऱ्या मजल्यावर लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत.