Random Video

एकनाथ शिंदे यांच्या बाबतची 'ती' पोस्ट.. ड्रायव्हर त्या पोस्टवर काय म्हणाला? Eknath Shinde | Shivsena

2022-05-17 9 Dailymotion

मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या 'धर्मवीर' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे... 'धर्मवीर' चित्रपट ठाण्याचे दिवंगत शिवसेना नेते Anand Dighe यांच्या जीवनावर आधारित आहे... दिघेंचं संपूर्ण आयुष्य एकंदर थरारक राहिलंय... त्यांच्या मृत्यूबाबतही अनेक गोष्टी विवादात राहिल्यात... 'धर्मवीर' चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सोशल मीडियात आनंद दिघे यांच्याशी संबंधित अनेक पोस्ट, आठवणी आणि विविध चर्चा पाहायला मिळतायत... यातच आनंद दिघे यांचे शिष्य मानले जाणारे आणि सध्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी निगडीत एक पोस्ट सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल झालेय... आनंद दिघे यांचे १२ वर्ष ड्रायव्हर राहिलेले पीटर डिसुझा यांनी धर्मवीर चित्रपट आनंद दिघेंचा नसून तो एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या मार्केटिंगसाठी बनवला असल्याचा आरोप केल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे.. या पोस्टमागचं सत्य जाणून घेण्याचा 'लोकमत'नं प्रयत्न केला.. तेव्हा ही पोस्ट खोटी असल्याचं समोर आलंय.. (Guruprasad VO)
#EknathShinde #AnandDighe #Dharmaveer #movie #Shivsena #lokmat #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat