Bengaluru मध्ये मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त, ऑरेंज अलर्ट जारी
2022-08-18 121 Dailymotion
भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे.बेंगळुरूमध्ये रहिवासी भागात पाणी साचले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.