Cannes 2022: Deepika Padukone, Pooja Hegde आणि Helly Shah चा थक्क करणारा अंदाज, पाहा फोटो
2022-08-18 8 Dailymotion
दीपिकाच्या ड्रेसिंग सेन्स अनेकांना आवडतो.तिसऱ्या दिवशी दीपिकाने रेड कार्पेटसाठी लुई व्हिटॉनचा लाल ड्रेस निवडला होता. पूजा हेगडेने झेब्रा प्रिंट ब्लेझरसह पिवळ्या रंगाचा मिनी ड्रेस निवडला होता.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.