Random Video

तरुणाने Ajay Devgn च्या गोलमालमधील स्टंटची केली नक्कल, पोलिसांनी केली कारवाई

2022-08-18 33 Dailymotion

व्हिडिओमध्ये, राजीव नावाच्या तरुणाने अजय देवगणच्या \'गोलमाल\' चित्रपटातील एंट्री सीनची नक्कल करण्‍याचा प्रयत्‍न करत होता. राजीवचे व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे.