Ajit Pawar on BJP : भाजप आणि काँग्रेसनं अतिरिक्त उमेदवार दिल्यास चुरस वाढणार, अजित पवारांचं वक्तव्य
2022-06-02 204 Dailymotion
भाजप आणि काँग्रेसनं अतिरिक्त उमेदवार दिल्यास चुरस वाढणार, अजित पवारांचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसही दुसरा उमेदवार देणार?