Nashik Water Shortage Special Report : नेत्यांची मतांसाठी, जनतेची पाण्यासाठी वणवण ABP Majha
2022-06-07 13 Dailymotion
नेत्यांची मतांसाठी, जनतेची पाण्यासाठी वणवण. Nashik च्या इगतपुरीतील धक्कादायक प्रकार. विहिरीतून पाणी काढताना महिला कोसळली, घोटभर पाण्यासाठी जीवाशी खेळ