Beed Pravin Darekar: बीडमध्ये दरेकरांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांच्या घोषणा ABP Majha
2022-06-12 31 Dailymotion
बीडमध्ये दरेकरांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांच्या घोषणा. प्रवीण दरेकरांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. विधानपरिषदेत पंकजांना डावलल्याने समर्थक नाराज