Vidhan Parishad : राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेसाठी भाजपनं कंबर कसली
2022-06-15 15 Dailymotion
Vidhan Parishad: राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेसाठी भाजपनं कंबर कसली. भाजपचे सर्व आमदार १८ तारखेपासून हॉटेलवर थांबवणार. मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये भाजप आमदारांचा मुक्काम.