Random Video

इडीने 17 जून रोजी Rahul Gandhi यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले, कार्यकर्त्यांनी केले आंदोलन

2022-08-18 16 Dailymotion

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुन्हा एकदा समन्स बजावले असुन 17 जून रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. नॅशनल हेराल्डसंबंधी मनी लाँडरिंग प्रकरणात तपास यंत्रणा राहुल गांधींची चौकशी करत आहे. वृत्तानुसार, राहुल गांधींनी ईडीला एका दिवसासाठी सूट मागितली होती. 13 जूनपासून आत्तापर्यंत राहुल गांधींची सुमारे 30 तास चौकशी झाली आहे.