Random Video

Agnipath Scheme: काय आहेत समज-गैरसमज?, काय सांगतात कर्नल Vikram Patki?| Indian Army Recruitment 2022

2022-06-17 1 Dailymotion

नुकतंच केंद्र सरकारने भारतीय सैन्य दलातील भरतीबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आणि हा निर्णय म्हणजे अग्निपथ योजना लागू करण्याचा. मात्र या योजनेला विरोध आणि या योजनेबाबत अनेक मतप्रवाह सुद्धा आहेत.

#Agnipath #Agneepath #Agniveer #VikramPatki #AgneepathScheme #IndianArmy #NarendraModi #Bihar #UttarPradesh #Telangana #RajnathSingh #HWNews