Random Video

एका कार्यक्रमात कॅमेरामन कोसळला, डॉ. भागवत कराड यांनी केले उपचार

2022-06-17 715 Dailymotion

दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रामाच्या ठिकाणी गेलेल्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बेशुध्द पडलेल्या कॅमेरामनला तात्काळ प्राथमिक उपचार करीत त्यांचा जीव वाचवला. कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे त्या कॅमेरामनला त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तो खाली कोसळला. त्याच वेळी डॉ. भागवत कराड यांनी कार्यक्रम थांबवून त्या कॅमेरामनवर प्राथमिक उपचार हे डॉ. भागवत कराड यांनी केले.

#bhagwatkarad #CabinetMinister #cameramen #delhi