BJP On Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या बंडावर भाजपच्या गोटात काय शिजतंय? ABP Majha
2022-06-22 474 Dailymotion
फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांच्या गाठीभेटी. दानवे, महाजन, शेलार, दरेकर सागर बंगल्यावर. एकनाथ शिंदेंच्या बंडावर भाजपच्या गोटात काय शिजतंय?