Random Video

Pune मध्ये भिंत कोसळल्यानं शेजारील 3 घरांचं नुकसान, अग्निशमन दलाकडून अडकलेल्या 11 जणांची सुटका

2022-07-14 79 Dailymotion

पुण्याच्या कोंढवा बुद्रुक भागात मुसळधार पावसामुळे एका जुन्या वाड्याची भिंत कोसळली.. ही भिंत बाजूच्या तीन घरांवर पडली त्यामुले ११ नागरिक अडकून पडले होते.. मात्र अग्निशमन दलानं त्वरित घटनास्थळी धाव घेत या सर्व ११ जणांची सुटका केली आहे.