Random Video

श्रावणापूर्वी कोणत्या ३ वस्तू घरातून बाहेर काढल्यावर महादेव प्रसन्न होतील? Shravan 2022 | Vastutips

2022-07-19 0 Dailymotion

आपण आपल्या घरी श्रावणामध्ये मांसाहारी पदार्थ खाण्याचे टाळतो. यंदा २९ जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. श्रावणामध्ये अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. श्रावणामध्ये श्रावणी सोमवारला विशेष असे महत्व असते. श्रावणी सोमवारी भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक मंदिरात जातात. पण श्रावणापूर्वी कोणत्या ३ वस्तू घरातून बाहेर काढल्यावर महादेव प्रसन्न होतील? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #shravan #shravanv2022 #shravanmaas #mahadev #shiv #shankar #vastutips
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा