Anurag Kashyap ने स्वतःच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे केले आवाहन, पाहा काय आहे कारण
2022-08-18 1 Dailymotion
गेल्या काही महिन्यांत बॉलीवूड बहिष्कार टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन - हे दोन्ही चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहेत. लाल सिंग चड्ढावर बहिष्कार टाका अशी मागणी जोर धरत आहे.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.