Random Video

२२ मिनिटं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं कौतुक करत राहिले अमिताभ बच्चन

2022-08-11 859 Dailymotion

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं नवं पर्व १५ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. या कार्यक्रमामधील सगळ्यांचाच लाडका कलाकार समीर चौगुलेची यानिमित्त भेट झाली. लोकसत्ता ऑनलाईनशी संवाद साधताना त्याने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भेटीदरम्यानचा किस्सा सांगितला.