Random Video

गुरुपुष्यामृत योगादिवशी गुलाबाचा कोणता उपाय करावा? Gurupushyamrut Yog | Benefits of Rose | Gulab

2022-08-24 1 Dailymotion

फुलांचा राजा म्हणून गुलाबाला ओळखले जाते. सर्वांनाच गुलाब हा खूप प्रिय असतो. यंदा गुरुवार दिनांक २५ ऑगस्ट २०२२ या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे. पण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुपचूप गुलाबाचा कोणता उपाय करावा? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #gurupushyamrutyog #shravan #shravan2022 #rose #gulab
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा