6-G services : 2030 पर्यंत भारत 6-जी सेवा सुरू करणार ABP Majha
2022-08-26 10 Dailymotion
पंतप्रधान मोदींनी नेटवर्कच्या नव्या जनरेशनची घोषणा केलेय.. '२०३०पर्यंत भारत ६-जी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केलेय. स्मार्ट इंडिया हॅकथॉन या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ही मोठी घोषणा केलेय.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.