Random Video

मनसे घेणार का दसरा मिळावा? मग उद्धव ठाकरेंचं काय? MNS vs Shivsena | Dasara Melava | Politics

2022-08-30 15 Dailymotion

MNS Raj Thackeray will take Dasara Melava एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने Uddhav Thackeray यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला....तर दुसरीकडे Eknath shinde हे मुख्यमंत्री झाले...त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष अधिकच तीव्र झाला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे....शिंदे गटाकडून शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील दावा करण्यात आला आहे. शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र यंदा दसरा मेळावा कोणाचा असणार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे असा नवा वाद आता निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट आमने-सामने आले असताना या प्रकरणावर प्रथमच मनसेच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.... (Guruprasad VO)

#DasaraMelava #lokmat #news #maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat