Random Video

Parsi पद्धतीने Cyrus Mistry यांच्यावर अंत्यसंस्कार

2022-09-06 2 Dailymotion

टाटा उद्योग (Tata Sons) समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं पालघरमध्ये (Palghar) अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

#Worli #CyrusMistry #Cyrus #ShapoorjiPallonji #Shapoorji #TataGroup #RatanTata #Accident #CarAccident #Mumbai # Palghar #Charoti #HwNews