Ganesh Visarjan 2022 Live Updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मंडपाबाहेर पडला. चिंतामणी मंडप-दत्ताराम लाड मार्ग-बाबासाहेब आंबेडकर मार्ग-लालबाग सिग्नलला डाव्या बाजूने चिंचपोकळी पूलावरून बकरी अड्डा भायखळा असा विसर्जन मार्ग असेल.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.