Random Video

Video: मोक्ष मिळावा म्हणून 22 वर्षीय तरुणाने घेतली जिवंत समाधी, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

2022-09-28 55 Dailymotion

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे अंधश्रद्धेमुळे एका 22 वर्षीय तरुणाने समाधी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोक्ष मिळावा म्हणून चार पुजाऱ्यांच्या मदतीने त्याने मंदिराजवळील मैदानात समाधी घेतली. मात्र वेळीच पोलिसांना याबाबत माहिती मिळाली व त्यांनी घटनास्थळी पोहोचून खड्ड्यातील माती काढून तरुणाला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला.