Random Video

G20 Summit: शिखर परिषदेचे पुढील नेतृत्व भारताच्या हाती, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

2022-11-14 93 Dailymotion

14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या दरम्यान इंडोनेशियातील  बाली येथे शिखर परिषद पार पडणार आहे. शिखर परिषदेत जगातील तब्बल 19 देश हजेरी लावणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ