Doodle for Google Competition 2022: कोलकाता येथील श्लोक मुखर्जी ठरला यंदाचा गूगल डूडल स्पर्धेचा विजेता
2022-11-14 1 Dailymotion
गुगरलद्वारे घेण्यात आलेल्या डूडल स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.निकालानुसार \'इंडिया ऑन द सेंटर स्टेज\' (\'India on the center stage) या संकल्पनेतून साकारलेल्या डूडला पहिले मानांकन मिळाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.