ICC T20 Ranking मध्ये सूर्यकुमार अव्वल, विराट टॉप 10 मधून बाहेर
2022-11-16 11 Dailymotion
भारताचा नवा स्टार सूर्यकुमार यादव आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचे 859 रेटिंग गुण आहेत. सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर असलेल्या मोहम्मद रिझवानपेक्षा 23 गुणांनी पुढे आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.