Random Video

संजय राऊतांची रणजीत सावरकर यांच्यावर टीका

2022-11-19 1 Dailymotion

‘पंडित नेहरुंनी काय केलं हे देश पाहत आहे.स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्या रणजीत सावरकर यांनी नेहरूंवर प्रश्न उपस्थित करणं थांबवलं पाहिजे‘ अशी टीका संजय राऊत यांनी रणजीत सावरकर यांच्यावर केली