Random Video

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवरून रुपाली ठोंबरेंचं वक्तव्य

2022-12-01 851 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने भूमिका बदलत असल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. यावर आज राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पूर्वीच्या मनसैनिक रुपाली ठोंबरे यांनी भाष्य केलं.