Random Video

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? कोरियन युट्यूबरची पहिली प्रतिक्रिया | Korean Youtuber | Mumbai Police

2022-12-01 160 Dailymotion

दक्षिण कोरियाची एक महिला युट्यूबर (Korean youtuber) लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच तिची छेडछाड केल्याची संतापजन घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची नोंद मुंबई पोलिसांनी घेतली असून छेडछाड प्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

#Korean #Youtuber #MumbaiPolice #Korea #Youtube #Mumbai #ViralVideo #LiveStreaming #SexualAssault #Hyojeong #Park #Harassment #SouthKorea #Khar #SocialMedia #Mhyochi #HWNews