Curfew In Mumbai:मुंबईत 2 जानेवारीपर्यंत कर्फ्यू, उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई
2022-12-02 2 Dailymotion
शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात २ जानेवारीपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत संपूर्ण शहरात एकाच ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.