कोरोना, गोवरनंतर Japanese Encephalitis या आजाराने वाढवली चिंता, पुण्यात आढळला एक रुग्ण
2022-12-02 1 Dailymotion
कोरोना व्हेरिएंट, गोवर यांच्यानंतर पुण्यात आता Japanese Encephalitis चा रूग्ण आढळला आहे. 4 वर्षाचं एक बाळ Japanese Encephalitis पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला ससून रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे., संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.