Random Video

'अजितदादांनी मला विचारलं की...',अजित पवारांच्या ऑफरवर Vasant More यांचे स्पष्टीकरण

2022-12-05 2 Dailymotion

अनेक वेळा पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली होती.आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. नेमकं काय झालं ऐका वसंत मोरेंकडूनच..