Random Video

Shambhuraj Desai On Sanjay raut : "संजय राऊतांनी ठाकरे सोडून पवारांचं नेतृत्व स्वीकारलं"

2022-12-07 28 Dailymotion

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमवादप्रश्नी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बेळगावला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडलंय, असा आरोप शंभूराज देसाई यांनी केला.