Random Video

Devendra Fadnavis :'समृद्धी महामार्ग' लोकार्पण सोहळ्यातील उपमुख्यमंत्र्यांचे संपूर्ण भाषण

2022-12-11 5 Dailymotion

आज नागपूर येथे Vande Bharat Express आणि Samruddhi Mahamargचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'नागपूर मेट्रो फेज-१ 'चे लोकार्पण पार पडले. नागपूरमधील 'समृद्धी महामार्ग'च्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'आधीच्या आमच्या सरकारने यासंबंधातील कामला सुरवात केली होती त्यानंतर काही अडचणी आल्या पण मधल्या सरकारने त्या अडचणी बघितल्याही नाहीत.