Random Video

Anil Deshmukh:१०० कोटी वसुली प्रकरणात देशमुखांना जामीन मंजूर; CBIच्या भूमिकेमुळे १० दिवसांची स्थगिती

2022-12-12 109 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर होताच त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.