Random Video

Kirit Somaiya on Thackeray-Raut: 'राऊत आणि ठाकरे यांच्यात हिंमत नाही'; किरीट सोमय्या यांची टीका

2022-12-26 391 Dailymotion

Kirit Somaiya यांनी आज पुण्यात Mukta Tilak यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलत असताना, 'लोक हसतात या वाक्यावर, लोकांना मिमिक्री आवडत असते. त्यांचे माफिया सरकार होते. माझ्या विरोधात १२ खोटे एफ.आय.आर दाखल केल्या आहेत.संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिम्मत नाही त्यांना भ्रष्टाचाराचे एक कागद देता नाही आले. उद्धव ठाकरे ३२ महिने मुख्यमंत्री होते तरी त्यांना एक ही गुन्हा सिद्ध करता आला नाही.उद्धव ठाकरे हे हास्यास्पद बोलतात. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे लाभार्थी आहेत का ? टिव्हीची ब्रेकिंग मिळवणे म्हणजे संजय राऊत' अशा शब्दात Kirit Somaiya यांनी टीका केली.