Random Video

Amol Kolhe: गोड स्वरात चिमुकलीने सादर केली शिवगर्जना; अमोल कोल्हेंनीही केले कौतुक

2022-12-29 1 Dailymotion

Amol Kolhe: गोड स्वरात चिमुकलीने सादर केली शिवगर्जना; अमोल कोल्हेंनीही केले कौतुक

अभिनेते अमोल कोल्हे त्यांचे ‘शिवपुत्र संभाजी‘ हे महानाट्य औरंगाबादमध्ये सादर करत आहेत. यावेळी नाटकाच्या तिकीट विक्रीवेळी एका चिमुकलीने शिवगारद सादर केली. अमोल कोल्हे यांनी हा व्हिडीओ स्वतः शेअर केला असून सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
#amolkolhe #natak #maharashtranews #marathinews #shivgarjana