Random Video

शहाजी बापू पाटील यांनी १ आठवड्यात ९ किलो वजन कमी केलं, कसं केलं? Shahaji Bapu Patil weight loss

2023-01-02 2 Dailymotion

Shahaji Bapu Patil weight loss शहाजीबापू २४ डिसेंबरपासून श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात थेरपी घेत असल्याचं सांगितलं जातंय. तिथे शहाजीबापू पहाटे उठून दोन तास योगा करतात. उकडलेल्या पालेभाज्या आणि कडधान्यांचा नाश्ता करतात. शाकाहारी जेवणाबरोबरच व्यायामही करत असल्याची माहिती समोर आलीय... (RJ Harita vo)

#ShahajiBapuPatil #शहाजीबापूपाटील #weightloss

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat