Random Video

CM Eknath Shinde यांनी पुण्यात Mukta Tilak यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

2023-01-03 1 Dailymotion

CM Eknath Shinde यांनी पुण्यात Mukta Tilak यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन

कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झालं होतं. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी त्यांच्या सोबत माजी मंत्री विजय शिवतरे हे देखील उपस्थित होते.