Random Video

Fadnavis on Laxman Jagtap: जगतापांच्या पार्थिव अंत्यदर्शनानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

2023-01-03 2 Dailymotion

पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांचे पार्थिव 'चंद्ररंग' या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. दुपारी दोन ते सायंकाळी सहापर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पार्थिवाचं घेतलं.