Uttarakhand: जोशीमठमध्ये जमीन खचल्याने अनेकांनी केले स्थलांतर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देणार भेट
2023-01-05 3 Dailymotion
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी लवकरच जोशीमठला भेट देणार आहेत. जोशीमठ भागातील अनेक घरांना तडे गेले आहेत, संपूर्ण ला माहितीसाठी पाहा व्हिडीओ