Chhagan Bhujbal: 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र'; नव्या राजकीय समीकरणांवर भुजबळांची प्रतिक्रिया
2023-01-05 760 Dailymotion
राज्यात बदलत्या राजकीय समीकरणांवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक पक्ष एकमेकांवर टीका करतात, मात्र निवडणुकीवेळी एकत्र येतात, असं मत त्यांनी मांडलं. यावेळी त्यांनी अनेक युतीची उदाहरणं देखील दिली.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.