Random Video

Raj Thackeray यांनी आमदार Laxman Jagtap यांच्या कुटुंबियांची घेतली भेट

2023-01-08 1 Dailymotion

Raj Thackeray यांनी आमदार Laxman Jagtap यांच्या कुटुंबियांची घेतली भेट

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं नुकतंच दुर्धर आजाराने निधन झालं. जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जगताप यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.