Random Video

Bhagat Singh Koshyari यांच्याकडून छत्रपतींचा पुन्हा एकेरी उल्लेख, ट्विट करत Amol Mitkari यांचा सवाल

2023-01-08 0 Dailymotion

Bhagat Singh Koshyari यांच्याकडून छत्रपतींचा पुन्हा एकेरी उल्लेख, ट्विट करत Amol Mitkari यांचा सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोश्यारींच्या या वक्तव्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसेच राज्यपालांच्या मनात नेमकं काय चाललंय? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का? असा सवाल मिटकरींनी विचारला.