Random Video

Hasan Mushrif: ईडीच्या १२ तासांच्या कारवाईनंतर मुश्रीफांच्या समर्थकांची प्रतिक्रिया

2023-01-12 92 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री Hasan Mushrif यांच्या घरांवर ईडीने बुधवारी सकाळी छापा टाकला. तब्बल १२ तासांनी तपासणी पूर्ण झाल्यानंतर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आपल्या भावना व्यक्त केल्या.